दालन २०२६
गणपती फोटो पाठवा
घरगुती किंवा सार्वजनिक गणपतीचा फोटो शेअर करा. फॉर्म भरा — व्हॉट्सॲप उघडेल; नंतर फोटो attach करून पाठवा.
कसे काम करते
- 01
नाव, फोन आणि मूर्ती घरगुती आहे की सार्वजनिक (मंडळ) ते सांगा.
- 02
पाठवा — गणेश चित्र मंदिराला व्हॉट्सॲप संदेश तयार होईल.
- 03
त्याच व्हॉट्सॲप चॅटमध्ये गणपतीचा फोटो attach करून पाठवा. मंजूर फोटो आम्ही २०२६ दालनात घालू शकतो.
